कै श्री सखाराम आबाजी रावराणे

जन्म : १ जानेवारी १९०१ मृत्यू : ४ ऑगष्ट १९७१

विसाव्या शतकाच्या पहिल्याच दिवशी जन्मलेले सखाराम आबाजी रावराणे (अण्णा) हे फळसेवाडीयांसाठी जणू देवदूतच. इंग्रजी दुसरीपर्यंत शिक्षण घेतल्यावर त्यांनी मुंबईच्या कॉरनर्स कोर्टात नोकरी करत असतांना स्वत:च्या व्यक्तीमत्वाची वेगळीच छाप पाडली होती. या कोर्टात प्रत्येक समाजातील / स्तरातील लोकांना यावे लागत असल्यामुळे अण्णांचा जनसंर्पक वाढत गेला. त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून जेव्हा कोणी त्यांस तूमच्या माहितीतील कोणी शिकलेले असल्यास त्या उच्चपदी नोकरीला लावतो अशी विचारणा केल्यास नोकरीची संधी उपलब्ध होऊनही अण्णा निरुत्तर व्हायचे.

त्याकाळी फळसेवाडीतील ग्रामस्थांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी जवळपास शाळाच नव्हती,

Read More

फळसेवाडी हितकारी संस्था

फळसेवाडी संबधी

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली तालूक्यात पिसेकामते गावात एकूण सात वाड्यापैकी (कदमवाडी, ब्राम्हणवाडी, गावठंणवाडी, बौध्दवाडी, भोगलेवाडी, मधलीवाडी आणि फळसेवाडी) फळसेवाडी ही वाडी कणकवली – आचरा रोडवर (राज्य मार्ग क्रमांक १८१) कणकवली तालुक्यातील राज्य परिवहन बस स्थानकापासून सात किलोमीटर अंतरावर आहे. आचरा रोडवरून फळसेवाडीवर जाण्यासाठी फळसेवाडी शाळा याठिकाणी एक फाटा असून कच्च्या / पक्क्या

See All Our Services

वाडीवरील प्रकल्प

छायाचित्र दालन